पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

पाठ १ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र



इयत्ता चौथी 

परिसर अभ्यास भाग १

प्रकरण एक शिवाजन्मपुर्विचा महाराष्ट्र

 सर्वाना उपयुक्त असा सराव प्रश्नसंच

  1. शिवाजी महाराज ज्या कालात होउन गेले तो काळ ........ होता

  2. अतिप्राचीन युगाचा
    प्राचीन युगाचा
    मध्ययुगाचा
    आधुनिक युगाचा

  3. कोणते राज्यकर्ते कल्याणकारी राजवटी बद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत

  4. सम्राट अकबर आणि सम्राट कृष्णदेवराय
    आदिलशाहा आणि निजामशाहा
    सम्राट शाहजहान आणि सम्राट औरंगजेब
    पोर्तुगीज आणि सिद्दी

  5. स्वराज म्हणजे ........

  6. शिवरायांचे राज्य
    स्वतःचे राज्य
    हिन्दवी स्वराज्य
    स्वातंत्र्यप्राप्ती

  7. महाराष्ट्रात ...........यांनी हिन्दवी स्वराज्य स्थापन केले

  8. मालोजीराजे
    शिवाजीराजे
    व्यंकोजिराजे
    शहाजीराजे

  9. शिवाजन्मापुर्वी अहमदनगर वर कोणाची सत्ता होती

  10. कुतुबशाहाची
    आदिलशाहाची
    मुघल बादशहाची
    निजामशाहाची

  11. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य ..........लोकांचे होते

  12. वतनदार
    वरिष्ठ जातिंच्या
    सर्व जाती धर्माच्या
    हिन्दू

  13. रयतेवर अन्याय करणार्या सत्तांशी कोणी झुंज दिली

  14. शिवाजी महाराजांनी
    संभाजी मोहित्याने
    लखुजीराव जाधवांनी
    शहाजी भोसल्यांनी

  15. महाराष्ट्रात कोणते वतनदार होते

  16. देशमुख व देशपांडे
    पाटिल व् कुलकर्णी
    इराणी व् अफगाणी
    मुघल व राजपूत

  17. शिवाजी महाराजांपुर्वी सुमारे .........वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते

  18. शंभर
    दोनशे
    तीनशे
    चारशे

  19. शिवाजन्मापुर्वी विजापुरवर कोणाची सत्ता होती

  20. कुतुबशाहाची
    आदिलशाहाची
    मुघल बदाशाहची
    निजामशाहाची

  21. महाराष्ट्रातील वतनदारांचे प्रेम फ़क्त कशावर होते

  22. देशावर
    जहागिरीवर
    जनतेवर
    धर्मावर

  23. रयतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ........... स्थापना केली

  24. वतनाची
    स्वराज्याची
    न्यायाची
    जहागिरिची

  25. मध्ययुगात भारतातील अनेक राजे ........होते

  26. कल्याणकारी
    मनाने उदार
    चैनविलासात मग्न
    आदर्श राजवटी बद्दल प्रसिद्ध

चाचणी सोडवल्याबद्दल हार्दिक आभार
आपला अभिप्राय आवश्य नोंदवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा