पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

२ संतांची कामगिरी ( चौथी परिसर अभ्यास भाग २ )



संतांची कामगिरी

चौथी परिसर अभ्यास भाग २
घटक २
संतांची कामगिरी

निर्मिती
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा, जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. ..........हे मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते.

  2. संत ज्ञानेश्वर
    समर्थ रामदास
    श्रीचक्रधर स्वामी
    संत तुकाराम

  3. श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?

  4. स्त्री-पुरुष व जाती पाती
    हिंदू मुस्लिम
    गरीब श्रीमंत
    सवर्ण-दलित

  5. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

  6. समर्थ रामदास
    श्रीचक्रधर स्वामी
    संत एकनाथ
    संत तुकाराम

  7. संत .........ही संत ज्ञानेश्वरांची बहिण होती.

  8. मुक्ताबाई
    जनाबाई
    बहिणाबाई
    कान्होपात्रा

  9. संत ज्ञानेश्वांचे गाव कोणते ?

  10. आळंदी
    देहू
    आपेगाव
    जांब

  11. संत एकनाथांचे गाव कोणते ?

  12. गुजरात
    नरसी
    देहू
    पैठण

  13. संत तुकारामांचे गाव कोणते ?

  14. पैठण
    देहू
    नरसी
    आपेगाव

  15. संत रामदासांचे गाव कोणते ?

  16. आळंदी
    पैठण
    देहू
    जांब

  17. संत नामदेवांचे गाव कोणते ?

  18. नरसी
    गुजरात
    आपेगाव
    पैठण

  19. श्रीचक्रधर स्वामी यांचे गाव कोणते ?

  20. पैठण
    जांब
    गुजरात
    आपेगाव

  21. संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

  22. लीळाचरित्र
    गुरुग्रंथसाहिब
    दासबोध
    ज्ञानेश्वरी

  23. संत रामदासांच्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

  24. गुरुगीता
    गुरुग्रंथसाहिब
    दासबोध
    भगवतगीता

  25. श्रीचक्रधर स्वामींच्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

  26. कुराण
    लीळाचरित्र
    ज्ञानेश्वरी
    दासबोध

  27. संत नामदेवांची पदे कोणत्या धर्मग्रंथात आहेत ?

  28. गुरुग्रंथसाहिब
    कुराण
    भगवतगीता
    बायबल

  29. कोणी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीत बुडवली ?

  30. संत ज्ञानेश्वर
    संत एकनाथ
    संत तुकाराम
    संत नामदेव

  31. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुखी माणसांना मदत करा, हा उपदेश कोणी केला ?

  32. संत एकनाथ
    संत नामदेव
    संत तुकाराम
    संत ज्ञानेश्वर

  33. सामर्थ्य आहे चळवळीचे ! जो जो करील तयाचे ! हा संदेश कोणी दिला ?

  34. श्रीचक्रधर स्वामी
    संत रामदास
    संत ज्ञानेश्वर
    संत तुकाराम

  35. जे का रंजले गांजले ! त्यांसी म्हणे जो आपुले ! या अभंगातून लोकांना कोणी उपदेश दिला ?

  36. संत तुकाराम
    संत ज्ञानेश्वर
    संत रामदास
    श्रीचक्रधर स्वामी

  37. उच्च नीच भेदभाव मानू नका , असा उपदेश कोणी केला ?

  38. संत नामदेव
    संत ज्ञानेश्वर
    संत एकनाथ
    संत रामदास

  39. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी आषाढी - कार्तिकीला ..................जातात.

  40. मोरगाव-जेजुरीला
    अष्टविनायकाला
    त्र्यंबकेश्वर-वणीला
    आळंदी-पंढरपूरला

परीक्षा सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन
परीक्षेसंदर्भातील प्रतिक्रिया आवश्य नोंदवा
इतरांसाठी पुढे शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा